01
विश्वस्थ संस्था रजिस्ट्रेशन क्रमांक
02
विश्वस्थ संस्था रजिस्ट्रेशन वर्ष
वर्ष २००३
03
विश्वस्थ संस्था संस्थापक
सदगुरु श्री रामचंद्र महाराज
II ॐ ॐकारा गुरुदेव दत्त II
श्री दत्तावधूत पादुका
सदगुरु श्री स्वामी माऊली यांनी श्री दत्तावधूत पादुकांची स्थापना केली.
मराठीतून वाचा
श्री दत्तावधूत क्षेत्र निखरे – राजापूर मठाबद्दलची संपूर्ण माहिती, गुरुपरंपरा , कार्यक्रम, उपक्रम व भविष्यातील मठाची वाटचाल मराठी भाषेतून वाचण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
हिंदी में पढ़ें
श्री दत्तावधूत क्षेत्र निखरे – राजापूर मठ, गुरु परंपरा, कार्यक्रमों, गतिविधियों और मठ की भविष्य की दिशा के बारे में हिंदी भाषा में पूरी जानकारी पढ़ने के लिए नीचे दिए गए बटन पर क्लिक करें।
Read in English
Click on the below button to read complete information about Shri Dattavadhoot Kshetra Nikhare – Rajapur Math, Guruparampara, programs, activities and future progress of the Math in English language.
दूरचित्रवाणी
सदगुरू अभंग, प्रवचने आणि कार्यक्रम
एका नामाने घराचेच मंदिर बनवा !
श्री अनघादत्त गुरु मूर्ती
श्री दत्तावधूत क्षेत्र निखरे – राजापूर येथे श्री अनघादत्त गुरु मूर्ती या ऐतिहासिक मूर्ती निर्माणाचे कार्य चालू आहे. भारतातील श्री दत्त परंपरेतील सर्वात विलोभनीय विलक्षण एकमुखी श्री अनघादत्त महाराजांची मूर्ती घडविली जात आहे. अनेक वर्षांचा अभ्यास करून सदगुरु माऊलींच्या मार्गदर्शनात हे महान कार्य चालू आहे. खालील बटनावर क्लिक करा आणि सविस्तर माहिती जाणून घ्या.
हातात काम मुखात नाम घेत प्रपंचातून परमार्थ साधा !
प्रश्न तुमचे उत्तर स्वामींचे
समस्येंच्या निवारणासाठी आजच संपर्क करा.
जिथे मानवाचे प्रयत्न संपतात, तिथून चालू होते स्वामींचे कार्य !